Loading...
प्रशासकीय इमारत, टप्पा-३, तळमजला, आकाशवाणी केंद्राजवळ, जळगाव

तुमच्या कुटुंबासोबत एक अद्भुत दिवस साजरा करा

अधिक वाचा
व्हिडिओ पहा

#जळगाव वनविभागात आपले स्वागत आहे.

जळगावच्या वनविभागाला का भेट द्यावी!

जळगाव जिल्हयाचे भौगोलिक क्षेत्र 11765 चौ.कि.मी. असून एकूण क्षेत्र 1808 चौ.कि.मी. असून त्यात राखीव वन 1796 चौ.कि.मी. व संरक्षित वन 12 चौ.कि.मी. आहे. त्यापैकी जळगाव वनविभागात 825.77 चौ.कि.मी. राखीव वन आहे. जिल्हयात एकूण 15 तालुके असून चोपडा, यावल ,रावेर हे तालुके यावल वनविभागात असून उर्वरीत जळगाव,एरंडोल,धरणगाव, पारोळा,अमळनेर, चाळीसगाव भडगाव, पाचोरा, जामनेर ,भुसावळ बोदवड व मुक्ताईनगर या 12 तालुक्यामध्ये जळगाव वनविभागाचे क्षेत्र विखुरलेले आहे. जळगाव वनविभागाची हद्द उत्तरेस तापी नदी, व यावल वनविभागाची हद्द आहे. वनविभागाच्या दक्षिणेस औरंगाबाद तथा जालना जिल्हयाची हद्द आहे पश्चिमेस धुळे व नाशिक जिल्हयाची हद्द असून पुर्वेस मध्यप्रदेशाची हद्द व बुलढाणा जिल्हयाची हद्द आहे. जिल्हयाचा भाग हा दख्खनच्या पठारात येतो. त्यात तापी नदीचे खोरे तथा सातमाळ (सातपुडा) आणि अजिंठयाच्या डोंगरांचा समावेश आहे. जळगांव वनविभागातील जळगांव वनक्षेत्र हे Southern Tropical Dry deciduous Forest या प्रकारचे आहे.

नैसर्गिक पर्यावरण
व्यावसायिक मार्गदर्शक आणि सुरक्षा
अधिक वाचा

123

एकूण प्राणी

100

दैनिक विजिटर्स

345

एकूण सदस्यत्व

231

वन्यजीव वाचवले

#आमच्या सेवा

जळगाव वनविभाग पर्यटकांसाठी विशेष सेवा

अधिक माहितीसाठी कॉल करा

0257-2229840

Icon
निरीक्षण मनोरे
Icon
पॅगोडा
Icon
मार्गदर्शक सेवा
Icon
जलकुंभ
Icon
साखळी कुंपण
Icon
नैसर्गिक पर्यावरण
Icon
खेळाचे मैदान
Icon
विश्रामगृह

#आमचे प्राणी

चला आपल्या जळगाव वनविभागातील अद्भुत प्राणी पाहूया

भेटीचे तास

  • सोमवार 9:00AM - 6:00PM
  • मंगळवार 9:00AM - 6:00PM
  • बुधवार 9:00AM - 6:00PM
  • गुरुवार 9:00AM - 6:00PM
  • शुक्रवार 9:00AM - 6:00PM
  • शनिवार 9:00AM - 6:00PM
  • रविवार 9:00AM - 6:00PM

संपर्क माहिती

कार्यालय प्रशासकीय इमारत, टप्पा-३, तळमजला, आकाशवाणी केंद्राजवळ, जळगाव
ठिकाण प्रशासकीय इमारत, टप्पा-३, तळमजला, आकाशवाणी केंद्राजवळ, जळगाव
तिकीट

0257-2229840

dcfjalgaon@gmail.com

मदत

0257-2229840

dcfjalgaon@gmail.com

आमचे अभ्यागत म्हणतात!